रविकर!
सप्ताश्व पर्यावरणात व्याप्त
कधीतरीच हा असतो लुप्त!
दररोज हा होत असतो गुप्त
तर कधी कधी होतो सुप्त!
मध्यान्ह प्रहरी होतो तप्त
सांज प्रहरी संपून जातो वक्त!
पश्चिमेकडे जावून होतो समाप्त
पुन्हा पुर्वे कडे होण्या पर्याप्त!
कालचक्राचे चालते हेच क्लूप्त,
कधीच ना होईल हो समाप्त!
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
Khup chaan...
ReplyDelete